top of page
Products and services

It is Agriculture Store, we provide quality seeds , fertilizer & pesticides.

happy to helps farmer

About us

It is Agriculture Store, we provide quality seeds , fertilizer & pesticides.

happy to helps farmer

Latest News 

१. फवारणीद्वारे सूक्ष्म द्रव्ये ५ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात पुनर्लागणीनंतर ६० आणि ७५ दिवसांनी द्यावी. 
२. जर प्रोफेनोफॉस १ मिली अधिक हेक्साकोनॅझोल १ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारणी अगोदरच केली असल्यास आवश्यकतेनुसार फिप्रोनील १ मि.ली. अधिक प्रोपिकोनॅझोल १ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करावी.
३. कीड व रोगाच्या नियंत्रणाकरिता आवश्यकतेनुसार कार्बोसल्फान २ मि.ली. अधिक ट्रायसायक्लॅझोल १ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करण्याची शिफारस आहे.
४. लाल कोळीचा प्रादुर्भाव आढळल्यास गंधक २ ग्रॅम किंवा डायकोफॉल २ मि.ली. प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करावी.
५. बुरशीनाशक किंवा कीटकनाशक यांच्या फवारण्या कांदा काढणीच्या २० दिवसांपूर्वी बंद कराव्या.
६. डेंगळे आलेले कांदे दिसल्यास त्वरित काढून टाकावे.
७. पिकाला आवश्यकतेनुसार वेळोवेळी पाणी देत राहावे.

 

तेल्या रोगाचे नियंत्रण

 

  • सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करा

  • मातीचे परीक्षण करूनच रासायनिक खतांची मात्र द्या

  • बागेस ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यावे

  • बागेत पाणी साठणार नाही, याची काळजी घ्यावी

  • खाली पडलेली पाने व छाटलेल्या रोगट फांद्या जाळून टाकाव्यात

  • छाटणीची व इतर औजारे निर्जंतुक करून वापरावीत

bottom of page